Account Summary

Bio
Journalists with Maharashtra Times, Ahmednagar. Writes about Politics, Social, Crime and Civic issues. Views expressed are personal. Retweets Not endorsements.
Followers Count
7,116
Friends Count
499
Tweets Count
78,909
List Count
38
Location
vijay.holam@gmail.com
Verified
No
Followers Analysis (based on followers sample)
Verified
Number of Verified accounts
72
Percentage of Verified accounts
1.02%
Protected
Number of Protected accounts
446
Percentage of Protected accounts
6.34%
Age
Average Age of Twitter accounts
7 years
Bios
Number of users without a Bio
3,099
Number of users with a Bio
3,939
Percentage of users with a Bio
55.97%
Percentage of users without a Bio
44.03%
Worldcloud of Bios

Top 10 followers with the highest follower count
Username | Followers Count | Friends Count | Tweet Count |
---|---|---|---|
JohnCena | 14105717 | 568317 | 7443 |
Jason | 708735 | 21624 | 45161 |
mataonline | 555488 | 248 | 292821 |
AmyTaylorNYC | 117667 | 111894 | 31638 |
rajuparulekar | 107639 | 5445 | 137619 |
satejp | 99578 | 4613 | 11058 |
cmkshama | 97865 | 6012 | 10960 |
RVikhePatil | 87114 | 444 | 11690 |
MarathiRT | 85578 | 3041 | 211579 |
MarathiBrain | 73100 | 3090 | 116878 |
Top 10 followers with the highest following count
Username | Friends Count | Followers Count | Tweet Count |
---|---|---|---|
JohnCena | 568317 | 14105717 | 7443 |
AmyTaylorNYC | 111894 | 117667 | 31638 |
murthaburke | 60472 | 68417 | 8804 |
sudhirsanap2 | 56856 | 56970 | 1856 |
Jason | 21624 | 708735 | 45161 |
shiledarmarathi | 10261 | 11898 | 11204 |
VikasLawande1 | 10035 | 21499 | 6485 |
PomaneSpeaks | 9663 | 26230 | 12612 |
ThakurRS9009 | 8648 | 10933 | 650 |
vijayhatture | 8576 | 7811 | 3046 |
Top 10 followers with the highest tweet count
Username | Tweets Count | Followers Count | Friends Count |
---|---|---|---|
Pentaglobin | 433324 | 2534 | 4995 |
mataonline | 292821 | 555488 | 248 |
eagleeye192020 | 254882 | 396 | 5005 |
mohit_somkuwar | 241509 | 80 | 4600 |
MarathiRT | 211579 | 85578 | 3041 |
GWank1234 | 211201 | 1275 | 3762 |
wiseman1961 | 206912 | 2308 | 5001 |
Ams_NavThar | 194895 | 8941 | 1071 |
mshivaanand | 154178 | 1136 | 4168 |
BPPDELNP | 151231 | 9085 | 8172 |
Top 10 followers with the highest listed count
Username | Listed Count | Friends Count | Followers Count |
---|---|---|---|
JohnCena | 31690 | 568317 | 14105717 |
Jason | 15465 | 21624 | 708735 |
pacehrb | 1164 | 4743 | 2074 |
cmkshama | 1034 | 6012 | 97865 |
mataonline | 803 | 248 | 555488 |
roshan_b | 590 | 5614 | 17842 |
ripon_thewebguy | 341 | 1514 | 1325 |
rajuparulekar | 244 | 5445 | 107639 |
AmyTaylorNYC | 239 | 111894 | 117667 |
MarathiRT | 218 | 3041 | 85578 |
Tweets Analysis
Overview
Total number of tweets analysed
500
Earliest tweet was on
2023-03-10
Latest tweet was on
2023-04-11
Tweets covering
32 days
Types of Tweets
Number of Retweets
145
Percentage of total tweets
28%
Number of Original tweets
316
Percentage of total tweets
63%
Number of tweets that contain Mentions
247
Percentage of total tweets
49%
Number of tweets that were Replies
29
Percentage of total tweets
5%
Number of tweets that were Quotes
10
Percentage of total tweets
2%
Number of tweets that contain Hashtags
73
Percentage of total tweets
14%
Top 10 tweets with highest Retweet count
ID | Text | Retweet count |
---|---|---|
1636276733866541058 | अहमदनगर : शिक्षक संपावर गेल्याने आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थांनीच शाळा भरविली आहे. स्वतः पोपटराव पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. https://t.co/6C70DEB5Ie | 35 |
1641731471806169089 | सरकारी योजनेतून विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाच मागितली म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समिती समोर उडवत सरपंचाने आंदोलन केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील आंदोलन. https://t.co/zQm7Z2ud4N | 18 |
1645028828677558275 | मराठ्यांनो पत्रिका कुंडल्या पेटवून द्या, कर्ज काढून लग्न करु नका, ९६ कुळाचा बाऊ करु नका : वसंतराव मुळीक https://t.co/xdoOE6Nbnz via @mataonline | 14 |
1635600166706360320 | तांबे पिता-पुत्र संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांसोबत... जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्माऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार @satyajeettambe विधान परिषदेच्या कामावर बहिष्कार टाकून मुंबईत आंदोलनात सहभागी. तर माजी आमदार @DrSudhir_Tambe यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला. https://t.co/lkFrxDG2vU | 13 |
1645287679381352449 | काँग्रेससोबत मतभेद झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकाऱ्यांसह बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे आताही काँग्रेसच्या सर्वच मुद्द्यांवर पवार यांच्याकडून सहमतीची, पाठिंब्याची अपेक्षा कशी ठेवता येणार? | 13 |
1643096102219186176 | https://t.co/SXOzV1vynt | 8 |
1642095215636013057 | अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर महावितरण @MSEDCL एक खांब धोकादायक बनला आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा खांब रस्त्यावर आला. वास्तविक तो तातडीने हलवायला पाहिजे. मात्र, त्यासाठी खर्च आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित होत असल्याने त्याच्यासह अन्य खांबही रस्त्यावरच राहिले आहेत. @ProNashik https://t.co/cdjQU4eMnp | 7 |
1637395166142119936 | मुंबईत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले, पोलिसांत गुन्हे दाखल. आता बाबांनी आपल्या दिव्य शक्तीच्या आधारे चोरटे पकडून देऊन दागिने परत मिळवून द्यावेत. बस्स... | 6 |
1644362706550673417 | बीडच्या पाटोद्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गारवा, हरिनाम सप्ताहात इफ्तारचं आयोजन, गावकऱ्यांकडून माणुसकीचा जागर https://t.co/quaNqGwv56 | 5 |
1635646554781384704 | अमेरिकेतील मोठ्या बँकासुद्धा आपल्याकडील छोट्या पतसंस्था आणि नागरी बँका प्रमाणे बुडत आहेत... त्या स्विच बँका तरी सुरक्षित आहेत ना? आज नाही तर उदया काळा पैसा आपल्याला आणायचा आहे ना... | 5 |
Top 10 tweets with highest Reply count
ID | Text | Reply count |
---|---|---|
1636276733866541058 | अहमदनगर : शिक्षक संपावर गेल्याने आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थांनीच शाळा भरविली आहे. स्वतः पोपटराव पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. https://t.co/6C70DEB5Ie | 9 |
1645287679381352449 | काँग्रेससोबत मतभेद झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकाऱ्यांसह बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे आताही काँग्रेसच्या सर्वच मुद्द्यांवर पवार यांच्याकडून सहमतीची, पाठिंब्याची अपेक्षा कशी ठेवता येणार? | 9 |
1635242974237057025 | एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकर शक्य नाही, हे सर्वांना कळत होते… तरीही विरोधकांकडून हवा भरण्याचे काम. जुनी पेन्शन योजना लागू करणे भविष्याच्या दृष्टीने कठीण आहे, हेही कळतेय…. तरीही विरोधकांकडून हवा भरण्याचे काम. राजकीय गुंता | 5 |
1644304718691446784 | पुणे : शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे ‘हनुमान जयंती निमित्त’ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…. | 5 |
1637749688005799937 | तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना ठावूक होते की सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही, तरीही ते अडून बसले होते. खरे कारण वेगळेच होते. खऱ्या अर्थाने कारभार हाकणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही ठावूक आहे की सध्या तरी जुनी पेन्शन जशीच्या तशी शक्य नाही, तरीही अडून बसलेत. आताही कारण वेगळेच असणार. | 4 |
1637817919647236097 | अहमदनगरच्या नामांतराची मागणी पण नाव बदलायचेच असेल तर…‘एमआयएम’ने सूचविले 'हे' नाव https://t.co/MiU0Yt8s6n | 4 |
1645037871525511168 | अहमदनगर : शनिवारी सायंकाळी शहर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान. ठिकठिकाणी खांब कोसळले, तारा तुटल्या. रात्रभर शहर अंधारात. रात्रीपासून दुरूस्तीचे काम सुरूच, दुपारी ९० टक्के वीज पुरवठा सुरळीत. १० टक्के भागात २४ तास वीज नाही. https://t.co/6ABCRw8KWd | 4 |
1640546508218028034 | वाळू तस्करी रोखण्यासाठी नवे धोरण ठरले, आता त्याहून अधिक त्रासदायक दूध भेसळीला आळा घालण्यासाठी प्रयत्न व्हावेत. गोठ्यापासून डेअरीपर्यंत सर्वत्र भेसळ होत आहे. कारवाई तात्पुरती ठरते. नागरिकांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबला पाहिजे. केवळ शेतकऱ्यांना दोष देऊन चालणार नाही. https://t.co/2x4p9zTodi | 4 |
1637001882739658755 | अहमदनगर - मेघगर्जनेसह पाऊस | 3 |
1642095215636013057 | अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर महावितरण @MSEDCL एक खांब धोकादायक बनला आहे. रस्ता रुंदीकरणानंतर हा खांब रस्त्यावर आला. वास्तविक तो तातडीने हलवायला पाहिजे. मात्र, त्यासाठी खर्च आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित होत असल्याने त्याच्यासह अन्य खांबही रस्त्यावरच राहिले आहेत. @ProNashik https://t.co/cdjQU4eMnp | 3 |
Top 10 tweets with highest Quote count
ID | Text | Quote count |
---|---|---|
1642444667303370754 | शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, विखे-पाटलांकडून बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी https://t.co/awRJn3TkaE via @mataonline | 3 |
1636276733866541058 | अहमदनगर : शिक्षक संपावर गेल्याने आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थांनीच शाळा भरविली आहे. स्वतः पोपटराव पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. https://t.co/6C70DEB5Ie | 2 |
1635961096472256520 | संपातून पेन्शन मिळेल की नाही, सांगता येत नाही. मात्र अधिक ताणले गेल्यास सरकारी कर्मचारी जनतेचा विश्वास मात्र गमावून बसतील, असेच सध्याचे चित्र आहे. (एसटीच्या कर्मचाऱ्यांना तरी सुरवातीला सहानुभूती मिळाली होती.) | 2 |
1641731471806169089 | सरकारी योजनेतून विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाच मागितली म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समिती समोर उडवत सरपंचाने आंदोलन केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील आंदोलन. https://t.co/zQm7Z2ud4N | 2 |
1635242974237057025 | एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकर शक्य नाही, हे सर्वांना कळत होते… तरीही विरोधकांकडून हवा भरण्याचे काम. जुनी पेन्शन योजना लागू करणे भविष्याच्या दृष्टीने कठीण आहे, हेही कळतेय…. तरीही विरोधकांकडून हवा भरण्याचे काम. राजकीय गुंता | 2 |
1643256444295446529 | या 'फडतूस' राजकारणातून जनतेचे काय भले होणार आहे? | 1 |
1644304718691446784 | पुणे : शिरूर तालुक्यातील अन्नापूर येथे ‘हनुमान जयंती निमित्त’ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…. | 1 |
1644364656486621188 | एकूण काय तर मुद्दा सावरकारांचा असो की अदानी यांचा... राहुल गांधी यांच्या मांडणीशी शरद पवार सहमत नाहीत. | 1 |
1645040946726473730 | राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्याकडून कामाची प्रेरणा मिळते असे आपण सांगता. मात्र, कुटुंबातीलच अशा नेत्यांसोबत काम करताना कधी मनावर दडपण येते का? #AskRohitPawar @RRPSpeaks | 1 |
1645287679381352449 | काँग्रेससोबत मतभेद झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकाऱ्यांसह बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे आताही काँग्रेसच्या सर्वच मुद्द्यांवर पवार यांच्याकडून सहमतीची, पाठिंब्याची अपेक्षा कशी ठेवता येणार? | 1 |
Top 10 tweets with highest Like count
ID | Text | Like count |
---|---|---|
1636276733866541058 | अहमदनगर : शिक्षक संपावर गेल्याने आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थांनीच शाळा भरविली आहे. स्वतः पोपटराव पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत. https://t.co/6C70DEB5Ie | 341 |
1635600166706360320 | तांबे पिता-पुत्र संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांसोबत... जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्माऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार @satyajeettambe विधान परिषदेच्या कामावर बहिष्कार टाकून मुंबईत आंदोलनात सहभागी. तर माजी आमदार @DrSudhir_Tambe यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला. https://t.co/lkFrxDG2vU | 151 |
1645028828677558275 | मराठ्यांनो पत्रिका कुंडल्या पेटवून द्या, कर्ज काढून लग्न करु नका, ९६ कुळाचा बाऊ करु नका : वसंतराव मुळीक https://t.co/xdoOE6Nbnz via @mataonline | 118 |
1645287679381352449 | काँग्रेससोबत मतभेद झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकाऱ्यांसह बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे आताही काँग्रेसच्या सर्वच मुद्द्यांवर पवार यांच्याकडून सहमतीची, पाठिंब्याची अपेक्षा कशी ठेवता येणार? | 104 |
1635242974237057025 | एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकर शक्य नाही, हे सर्वांना कळत होते… तरीही विरोधकांकडून हवा भरण्याचे काम. जुनी पेन्शन योजना लागू करणे भविष्याच्या दृष्टीने कठीण आहे, हेही कळतेय…. तरीही विरोधकांकडून हवा भरण्याचे काम. राजकीय गुंता | 86 |
1637395166142119936 | मुंबईत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले, पोलिसांत गुन्हे दाखल. आता बाबांनी आपल्या दिव्य शक्तीच्या आधारे चोरटे पकडून देऊन दागिने परत मिळवून द्यावेत. बस्स... | 67 |
1635546708653342723 | अहमदनगर : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा शेवगावमध्ये कार्यकर्ता मेळावा सुरू. तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचे संकेत... | 61 |
1637749688005799937 | तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना ठावूक होते की सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही, तरीही ते अडून बसले होते. खरे कारण वेगळेच होते. खऱ्या अर्थाने कारभार हाकणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही ठावूक आहे की सध्या तरी जुनी पेन्शन जशीच्या तशी शक्य नाही, तरीही अडून बसलेत. आताही कारण वेगळेच असणार. | 60 |
1641731471806169089 | सरकारी योजनेतून विहिरीसाठी शेतकऱ्यांना लाच मागितली म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समिती समोर उडवत सरपंचाने आंदोलन केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील आंदोलन. https://t.co/zQm7Z2ud4N | 58 |
1635961096472256520 | संपातून पेन्शन मिळेल की नाही, सांगता येत नाही. मात्र अधिक ताणले गेल्यास सरकारी कर्मचारी जनतेचा विश्वास मात्र गमावून बसतील, असेच सध्याचे चित्र आहे. (एसटीच्या कर्मचाऱ्यांना तरी सुरवातीला सहानुभूती मिळाली होती.) | 51 |
Top 3 Languages Used In Tweets

Top 10 Hashtags used
Hashtag | Count |
---|---|
#askrohitpawar | 2 |
#स | 2 |
#मह | 1 |
Top 10 Hashtags Used In Tweets

Top 10 mentions
Hashtag | Count |
---|---|
@mataonline | 72 |
@rrpspeaks | 4 |
@paragkmt | 3 |
@rvikhepatil | 3 |
@msedcl | 2 |
@sangrambhaiya | 2 |
@drsujayvikhe | 2 |
@bb_thorat | 2 |
@infoahmednagar | 1 |
@infoshirdi | 1 |
Top 10 mentions

Wordcloud of Tweets
